संत ज्ञानेश्वर महाराज कृत संपूर्ण हरिपाठ मराठी|हरिपाठ संत ज्ञानेश्वर महाराजांचा online

संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ मराठी

संत ज्ञानेश्वर प्रसिद्ध सुवचन

sant dnyaneshwar prasidh suvichar

संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ

|| श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रसन्न ||

sant dnyaneshwar abhang

संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आपला महाराष्ट्र हि एक संतांची भूमी मानली जाते. याच मातीत महान असे संत होऊन गेले त्यातील संत ज्ञानेश्वर महाराज , संत तुकाराम महाराज ,संत एकनाथ महाराज, संत तुकडोजी महाराज अशे अनेक संत आपल्या पावन भूमीवर होऊन गेले आहेत, त्यांनी आपल्याला आयुष्य जगण्यासाठी लागणारी मुल्ये तसेच काही तत्वे त्यामधे विचार, सामाजिक बांधिलकी,चांगुलपणा ,आचार, आपली वागणूक याचे संस्कार आपल्या मराठी मातीत आले ते या संतांच्या मार्गदर्शनामुळे.संत ज्ञानेश्वर महाराज यांनी “ज्ञानेश्वरी लिहिली ती पण 18 व्या वर्षी तसेच या ज्ञानेश्वरी ग्रंथाला भावार्थ दीपिका असेही म्हणतात. आपण या मध्ये पाहणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराजयांचे हरिपाठ .

Rating: 4 out of 5.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ व गुरुपरंपरेचे अभंग.

हरिपाठ

भजन- रामकृष्ण हरी|जय जय रामकृष्ण हरी||

sant dnyaneshwar abhang vani

1) सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेऊनिया ||१|| हार गळा पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान ||२||मकर कुंडले तळपती श्रवनी ||कंठी कौस्थुभ मनी विराजीत ||३||तुका म्हणे हेचि सर्व सुख| पाहून श्रीमुख आवडीने ||४||

हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी…..

sant dnyaneshwar shlok in marathi

2) देवाचिये द्वारी उभा क्षणभरी| तेणे मुक्तीचारी साधीयेल्या||१||हरी मुखे मना हरी मुखे मना| पुण्याची गणना कोण करी ||२|| असोनी संसारी जिव्हे वेगु करी|वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ||३||ज्ञानदेव म्हणे व्यासाचीये खूने|द्वारकेचे राणा पांडवा घरी ||४||

हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी…..

संत ज्ञानेश्वर महाराज कृत संपूर्ण हरिपाठ

3) चहु वेदी जाणं साही शास्त्री कारन | अठराही ही पुराने हरिसी गाती ||१|| मंथूनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग ||२|| एक हरी आत्मा जिवशिवसमा | वाया तूं दुर्गम न घाली मन ||३|| ज्ञानेदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे ||४||

हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी…..

संत ज्ञानेश्वर महाराज कृत संपूर्ण हरिपाठ मराठी

4) त्रिगुण असार निर्गुण हे सारं | सारासार विचार हरिपाठ ||१|| सगुण निर्गुण गुणाचे अगुन हरिविने मन व्यर्थ जाय ||२||अव्यक्त निराकार नाही त्या आकार जेथोनी चराचर हरीसी भजे ||३|| ज्ञानेदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय ||४||

हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी…..

ज्ञानेश्वर महाराजांचा सांप्रदायिक हरिपाठ

5) भावेविन भक्ती भक्तिविन मुक्ती | बळेविन शक्ति बोलू नये ||१|| कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगा राहे निवांत शिनसी वाया ||२|| सायास करिसी प्रपंच दिंननिशी | हरीसि न भजनी कोण्या गुने ||३|| ज्ञानेदेवा म्हणे हरिजप करणे| तुटेल धरणे प्रपंचाचे ||४||

हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी…..

ज्ञानेश्वर महाराजांचा वारकरी सांप्रदायिक हरिपाठ

6) योगयायविधि येणे नव्हे सिद्धी वायाची| उपाधी दंभ धर्म ||२||भावेविंन देव न कळे निसंधेह| गुरुविण अनुभव कैसाकले ||३|| तपेविन दैवत दिधल्याविन प्राप्त| गुजेविन होत कोण सांगे ||३|| ज्ञानेदेव सांगे दृष्टांताची मात| साधूंचे संगती तरनोपाय ||४||

हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी…..

ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ डाउनलोड

7) साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला| ठायीच मुरला अनुभव||१|| कापुराच्या वाती उजळली ज्योती| ठायीची समाप्ती झाली जैसी||२|| मोक्षरेखे आला भाग्ये विनटला| साधूंचा अंकीला हरिभक्त||३|| ज्ञानेदेवा गोडी संगती सज्जन| हरी दिसे जनी वणी आत्मतत्विं ||४||

हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी…..

dnyaneshwar maharaj haripath mp3 download

8) पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तांसी||१|| नाही ज्यासी भक्ती तो पतीत अभक्त| हरिशी न भजत दैवाहत||२|| अनंत वाचाळ बरळती बरळ| त्या कैचा गोपाळ पावे हरी||३|| ज्ञानेदेवा प्रमाण आत्मा हा निधान| सर्वाघटी पूर्ण एक नांदे ||४||

हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी…..

ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ आळंदी

9)संतांचे संगती मनोमार्ग गती |अकळवा श्रीपती येणे पंथे||१|| रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा |आत्मा जो शिवाचा राम जप||२|| एकतत्व नाम साधिती साधन दवेतवांचे बंधन न बधिजे||३|| नामामृत गोडी वैष्णवा लाधली |योगिता साधली जीवनकळा ||४||सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला| उद्धवा लाधला कृष्ण दाता||५|| ज्ञानेदेव म्हणे मन हे सुलभ| सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे||६||

हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी..

ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ मराठी मधून

संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ मराठी

संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ

10)विष्णू विना जपा व्यर्थ त्यांचे ज्ञान | रामकृष्ण मन नाही ज्यांचे||१|| उपाजोनी करंटा नेणें अद्वैत वाटा | रामकृष्ण पैठा कैसेणी होय ||२|| दवितांची झाडणी गुरुविण ज्ञान | तया कैचे कीर्तन झडेल नामे ||३|| ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान | नामापाठ मौन प्रपंचाचे ||४||

भजन – रामकृष्ण हरी / जय जय रामकृष्ण हरी…

ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ पूर्ण

11)द्रिवेनी संगमी नाना तीर्थे भ्रमी |चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ||१|| नामासी विन्मुख तो नर पापिया | हरिविण धांवया न पवे कोणी ||२|| पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिकी | नामे तिन्ही लोक उधवरती ||३|| ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे | परंपरा त्याचे कूळ शुद्ध ||४||

हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी…..

संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ मराठी

12) हरी उच्चारी अनंत पापराशी | जातील लयाशी क्षणमत्रे ||१|| तृण अग्निमेले समरस झाले | तैसे नामे केले जपता हरी ||२|| हरीउचारणा मंत्र हा अगाध | पळे भूतबाधा भेने तेथे ||३|| ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा ||४||

हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी…..

संत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ

१३. तीर्थ व्रत नेम भावेवीणसिद्धि । वायांचि उपाधि करिसीजना ||१|| भावबळे आकळेयेन्हवी नाकळे । करतळी आवळेतैसा हरि ।।२।। पारियाचा रवाघेतां भूमीवरी । यत्न परोपरीसाधन तैसें ।।३।। ज्ञानदेव म्हणेनिवृत्ति निर्गुण । दिधले संपूर्णमाझ्या हातीं ।।४।।

हरि…हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी…..

sant dnyaneshwar mauli haripath

14) समाधी हरीची संसुखेविन । न साधेल जाण द्वैतबुद्धी ।।१।।बद्धीचे वैभव अन्य नाही दुजे ।एका केशवराजे सकळ सिद्धी।।२।। ऋद्धिसिद्धीनिधी अवघीचअपाधि । जव त्या परमानंदीं मननाहीं ||३|| ज्ञानदेवी रम्य रमलेंसमाधान । हरीचें चिंतन सर्वकाळ||४|| हरि…

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी।

संत ज्ञानेश्वर माऊली यांचा संपूर्ण हरिपाठ

१५. नित्य सत्यामित हरिपाठज्यासी । कळिकाळ तयासी न पाहे दृष्टी ।।१।। रामकृष्ण उच्चारअनंत राशी तप । पापाचे कळपपळती पुढे ।।२।। हरि हरि हरि मंत्रहा शिवाचा । म्हणती जे वाचातया मोक्ष ।।३।। ज्ञानदेवा पाठनारायण नाम । पाविजे उत्तमनिजस्थान ।।४।। हरि…

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी।

संत ज्ञानेश्वर माऊली यांचा संपूर्ण हरिपाठ lyrics

१६. एक नाम हरि द्वैत नाम दुरी ।अद्वैत कुसरी विरळा जाणे ।।१।।समबुद्धि घेता समान श्रीहरी । शम दमा वरी हरि झाला ।।२।।सर्वांघटी राम देहादेही एक । सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी ।।३।।ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा ।मागिलिया जन्मा मुक्त झालो।।४।। हरि…

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।

संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ मराठी

१७. हरिबुद्धि जपे तो नर दुर्लभ ।वाचेसि सुलभ रामकृष्ण ।।१।।रामकृष्ण नामी उन्मनी साधिली ।तयासी लाधली सकळ सिद्धी ।।२।। सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीआले । प्रपंची निवाले साधुसंगें।।३।। ज्ञानदेवी नाम रामकृष्णठसा । येणे दशदिशा आत्माराम।।४।। हरि…

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा पुण्याची गणना कोण करी ।

श्री संत ज्ञानेश्वर माऊली संपूर्ण हरिपाठ

१८. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय। पवित्रचि होय देह त्याचा ।।१।।तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप ।चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे ।।२।।मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार ।चतुर्भूज नर होऊनि ठेले ।।३।।ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें ।निवृत्तीने दिधले माझ्या हाती।।४।।हरि…

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी

shri sant dnyaneshwar माऊली sampurna haripath

१९.हरिवंश पुराण हरिनामसंकीर्तन । हरिवीण सौजन्य नेणेकांहीं ॥१॥ तया नरा लाधलेवैकुंठ जोडले । सकळहि घडलेतीर्थाटण ।।२।। मनोमार्गे गेला तोतेथे मुकला । हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य ।।३।। ज्ञानदेवा गोडीहरिनामाची जोडी । रामकृष्णीआवडी सर्वकळा ।।४।। हरि…

भजन – जय विठोबा रखुमाई ।जय जय विठोबा रखुमाई ॥

shri sant dnyaneshwar माऊली sampurna haripath online

२०. नामसंकीर्तन वैष्णवांचीजोडी । पापे अनंत कोडी गेलीत्यांची ।।१।। अनंत जन्मांचे तपएक नाम । सर्वमार्ग सुगम हरिपाठ।।२।। योगयोग क्रिया धर्माधर्मीमाया । गेले ते विलया हरिपाठी ॥३।। ज्ञानदेवी यज्ञ याग क्रियाधर्म । हरिवीण नेम नाही दुजा॥४॥ हरि…

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी।

shri sant dnyaneshwar माऊली महाराज

२१. वेदशास्त्रप्रमाण श्रुतीचे वचन। एक नारायण सार जपा ॥१॥जप तप कर्म हरिवीण धर्म ।वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ।।२।।हरिपाठी गेले ते निवांतचि ठेले ।भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥३॥ज्ञानदेवीं मंत्र हरिनामाचे शस्त्र ।यमे कुळगोत्र वर्जियेले ।।४।।हरि…

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी।

संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ मराठी

२२. काळवेळ नाम उच्चारितांनाही । दोन्ही पक्ष पाही उद्धरती।।१।। रामकृष्ण नाम सर्व दोषांहरण । जड जीवां तारण हरि एक।।२।। हरिनाम सार जिव्हा यानामाची । उपमा त्या दैवाची कोणवानी ।।३।। ज्ञानदेवा सांग झालाहरिपाठ । पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ॥४॥हरि…

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।

shri sant dnyaneshwar माऊली महाराज किर्तन

२३. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ। लक्ष्मी वल्लभ तयां जवळी ।।१।।नारायण हरि नारायण हरि । भुक्तिमुक्ति चारी घरी त्यांच्या ।।२।।हरिवीण जन्म तो नर्कचि पै जाणा। यमाचा पाहुणा प्राणी होय ।।३।।ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड ।गगनाहुनि वाड नाम आहे ।।४।।

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।

हरिपाठ संत ज्ञानेश्वर महाराजांचा

२४. सात पांच तीन दशकांचामेळा । एकतत्त्वी कळा दावी हरि।।१।। तैसे नव्हे नाम सर्व मार्गावरिष्ठ । येथे काही कष्ट न लागती।।२।। अजपा जपणे उलटप्राणाचा । तेथेही मनाचा निर्धारूअसें ।।३।। ज्ञानदेवा जिणेनामेवीण व्यर्थ । रामकृष्ण पंथक्रमीयेला ।।४।। हरि…

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।

हरिपाठ संत ज्ञानेश्वर महाराजांचा online

२५.जप-तप-कर्म क्रिया नेमधर्म। सर्वांघटी राम भाव शुद्ध ।।१।। नसोडी हा भावो टाकी रे संदेहो ।रामकृष्णी टाहो नित्य फोडी।।२।। जात-वित्त-गोत-कुळ-शीळ मात । भजे कां त्वरितभावनायुक्त ॥३॥ ज्ञानदेवाध्यानी रामकृष्ण मनीं । तेणे वैकुंठभुवनी घर केले ।।४।।

हरि…मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।

हरिपाठ संत ज्ञानेश्वर महाराजांचा online status

२६. जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं। हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा।।१।। नारायण हरि उच्चारनामाचा । तेथे कळिकाळाचा रीघनाहीं ।।२।। तेथील प्रमाण नेणवेवेदांसी । ते जीव जंतूंसी केविकळे ॥३।। ज्ञानदेवा फळनारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलेअसे ।।४।। हरि…

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी।

२७. एकतत्त्व नाम दृढ धरी मना ।हरिसी करूणा येईल तुझी ।।१।।ते नाम सोपेरे रामकृष्ण गोविंद ।वाचेसी सद्गद जपे आधीं ।।२।।नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा ।वायां आणिका पंथा जाशील झणी।।३।। ज्ञानदेवा मौन जपमाळअंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा।।४।। हरि…

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।

संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ मराठी

२८. सर्वसुख गोडी सर्वशास्त्रनिवडी । रिकामा अर्धघडी राहूंनको ।।१।। लटिका व्यवहार सर्वहा संसार । वाया येरझर हरीवीण ।।२।। नाम-मंत्र-जप-कोटीजाईल पाप । रामकृष्णनामीसंकल्प धरूनि राहे ।।३।।निजवृत्ति काढी सर्व माया तोडी ।इंद्रियां सवडी लपु नको ।।४।।तीर्थ व्रती भाव धरी रे करूणा ।शांति दया पाहुणा हरि करी ।।५।।ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवी ज्ञान ।समाधि संजीवन हरिपाठ ।।६।।हरि…

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी।

२९. नामसंकीर्तन साधन पै सोपेजळतील पा जन्मान्तरे ||शानलगती सायास जावे वनांतरा।सुखे येतो घरा नारायण ॥धृ.॥ठायीच बैसोनि करा एक चित्तआवडी अनंत आळवावा ||३||रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा । मंत्रहा जपावा सर्वकाळ ||४||यावीण असता आणिक साधन ।वाहातसे आण विठोबाची ।।५।।तुका म्हणे सोपे आहे सर्वांहूनी ।शहाणा तो धनी घेतो येथे ।।६।।

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।

संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ व्हिडिओ

३०. देवाचिया द्वारी उभा क्षणभरी। तेणे मुक्तिचारी साधियेल्या॥१।। हरिमुखे म्हणा हरि मुखेम्हणा । पुण्याची गणना कोण करी।।२।। असोनी संसारी जिव्हे वेगुकरी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा।।३।। ज्ञानदेव म्हणे व्यासाचियेखुणे। द्वारकेचे राणे पांडवा घरी।।४।। हरि…

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।

संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ मराठी

संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ

संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ मराठी

Shayarrt

हे पण वाचा

100+Positive two line shayari in Marathi 2line sms 2021

Best of Gulzar Shayari in hindi |

3 thoughts on “संत ज्ञानेश्वर महाराज कृत संपूर्ण हरिपाठ मराठी|हरिपाठ संत ज्ञानेश्वर महाराजांचा online”

Leave a Comment