best marathi love shayari+image shayari wallpaper shayari photo in hd मराठी शायरी वॉलपेपर्स

best hindi love shayari image shayari wallpaper shayari photo in hd 

माझ्या प्रिय मित्रांनो, मला माहित आहे तुम्ही आणखी Shayari images शोधत असाल, लवकरच मी आणखी Shayari image अपलोड करीन. वरील दिलेली सर्व शायरी अतिशय चांगल्या पद्धतीने तयार केली गेली आहे, म्हणून तुम्ही dp ठेऊ शकता किंवा स्टेटस ला ठेऊ शकत.

आपण shayari images, shayari photos Shayari wallpapers शोधत आहात,तर होय, तुम्ही योग्य ठिकाणी आहात तर मी तुमच्यासाठी shayari images, shayari photos Shayari wallpapers एचडी मध्ये घेऊन आलो आहे.

सर्व shayari images, shayari photos Shayari wallpapers संग्रह तुमच्यासाठी खास आहेत, हे सर्व शायरी प्रेम शायरी आहेत, मी रोज नवीन नवीन shayari photos बनवत आहे आणि येथे सतत अपलोड करत आहे. 

या प्रकारची एचडी shayari images, shayari photos Shayari wallpapers आपणास अन्य वेबसाइटवर फारच कमी मिळू शकेल कारण मी पाहिल्याप्रमाणे सर्व वेबसाइटवर फक्त शायरी आहे आणि फोटो नाहीत, हे सर्व फोटो मी स्वत: साठी बनवले आहेत, कधीकधी असे घडते जेव्हा आपल्याकडे शायरी असते. प्रतिमा एखाद्या प्रिय व्यक्तीला पाठवू इच्छित आहे आपण या सर्व प्रतिमा आपल्या व्हॉट्स अॅपवर देखील ठेवू शकता किंवा आपण आपल्या फोनवर किंवा संगणकावर वॉलपेपर देखील ठेवू शकता.

             Marathi Love Shayari 

   💓 Image With Best Collection💓

🥀Marathi Love Shayari 🥀

🥀Marathi Love Shayari 🥀
Marathi Love Shayari
🥀Marathi Love Shayari 🥀

🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀

🥀Marathi Love Shayari 🥀

Marathi Love Shayari
🥀Marathi Love Shayari 🥀

Marathi Love Shayari
🥀Marathi Love Shayari 🥀

🥀Marathi Love Shayari 🥀

🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀

🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀

🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀

🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀

🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀

     👩‍❤️‍💋‍👩Best marathi love shayari 👩‍❤️‍💋‍👩

🔴तुला विसरायचं म्हणलं तरी तुला विसरू शकत      नाही कारण तू विसरण्यासाठी नाही आठवनीत ठेवण्यासाठी आहेस.
🔵माझं फक्त एकच काम आहे सांगू तुला एकटक बघत बसण आणि तुझ्यावर आतोनात प्रेम करनं.
⚫मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो कि याचं मोजमाप हो ना खरंच शक्य नाही आणि ते कोणाला जमणारही नाही.
⚪प्रेम करणं हे वाईट नाहीये पण प्रेमाच नाटक करून एखाद्याला फसवण हे खूप वाईट आहे.
🔴प्रत्येक वेळी मी तुझ्या आठवणीत असतो काय करू यार तुझ्याशिवाय दुसरं कोणी आठवनीतही येत नाही.
🔵जोवर या शरीरात जीव आहे तोवर या हृदयात फक्त तूच आणि तूच असणार.
⚫जेव्हा जेव्हा मी तुझ्या घरापुढून जातो हे येड काळीज मोठ्याने धडधडायला सुरू होतं.
⚪प्रेमात पडणं इतकं छान अस फिलिंग देऊन जात म्हणल्या वर मी तर तुझ्या प्रेमात प्रत्येक वेळा पडतो.
🔵येड तू जेव्हा मला माझ्या नावाने हाक मारतेस ना अग अस वाटत ना वाऱ्याची हळू झुळूक येऊन गेली खूप छान वाटत.
🔴माझ्या आयुष्यात तू जेव्हापासून आलीय ना तेव्हा पासून मी सतत आनंदी असतो.
⚫शोधून पण तुझ्या इतकं गोड कोणी भेटणार नाही पण अग मी तुज रूप सुंदर आहे म्हणून नाही तर तुज मनाने सुंदर आहेस म्हणून निवडलं आहे.
⚪प्रत्येक वेळी तुला भेटण्यासाठी प्रयत्न करतो पण काय करू तू इतकी दूर गेलीस ना तू नाही येत पण तुझी आठवण मात्र सारखी भेटायला येते.
🔵सर्व जण म्हणतात की प्रेमात पडू नका पण त्यांना कोण सांगणार प्रेम खऱ्या मनाने केलं तर त्याच्या इतका छान फिलिंग कुठच नाही. 
🔴तू जेव्हा आठवणीत येतेस ना तर माझ्या या चेहऱ्यावर हळूच अशी स्माईल येते.
⚫तुझी आठवण येत नाही असा एक क्षण नाही पण तू या मनातून गेलीस अस पण क्षण नाही.
⚪काय करू या मनाचं सारखं तुझाच विचार तुझीच काळजी पण तू समोर आलीस ना तर तुला बघूनच मन शांत होत.
🔴मनातल्या मनात तुझ्याशी गप्पा मारत बसलो तुझ्याशी पण तू समोर आलीस ना तर शब्दच फुटत नाही ग.
🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀

🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀

🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀

🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀

🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀

🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀

🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀
🥀Marathi Love Shayari 🥀
वरील दिलेली सर्व शायरी अतिशय चांगल्या पद्धतीने तयार केली गेली आहे, म्हणून तुम्ही dp ठेऊ शकता किंवा स्टेटस ला ठेऊ शकत. मला आशा आहे की आपणास ही पोस्ट सर्व खूप आवडेल, मला माहित आहे की आपणास हे पोस्ट नक्कीच आवडली असेल म्हणून कृपया ती शेअर करुन कमेंट करा.
Leave a Comment