Motivational Quotes in Marathi मोटिवेशनल शायरी मराठी 2021

 Motivational Quotes  in Marathi

मोटिवेशनल शायरी मराठी मध्ये:-

We have come up with some Motivational Quotes for you, but in today’s article we are going to look at some Motivational Quotes for you to move forward in life.

Motivational quotes and best suvichar in marathi for you in this article. 


Motivational Quotes 


जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये चांगले बदल करत अलात तर ये उत्तम ठरते.

It is better to make good changes in yourself to be successful in life.


यशस्वी कोण होत जे प्रयत्न करतात ते नाही तर अपयशी होऊन पण धडपड करतात ते यशस्वी होतात.

Those who succeed are not those who try, but those who fail, but those who struggle, succeed.


पैसा येईल जाईल त्याच्यासाठी तुम्ही माणसे दूर करू नका कारण ती पैशांपेक्षा जास्त मोलाची असतात.

Money will come and go. Don’t take people away because they are more valuable than money.


सहनभुती दाखवण्या ऐवजी मदतीचा हाथ पुढे करत जा कारण एक मदतीचा हाथ महान असतो.

Instead of showing sympathy, extend a helping hand because a helping hand is great.


जर तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक असाल तर तुम्हाला यश मिळवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही.

If you are honest with your work, it will not take you long to succeed.


ज्या वेळी तुम्ही स्वतःशी प्रामाणिक नसाल तर तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही.

When you are not honest with yourself, you will never succeed.


Motivational quotes 


जीवनात गरज ही संपून जाईल पण एखाद्या गोष्टीची हाव मात्र कायम राहते.

The need in life is gone but the lust for something remains.


तापदायक वाढणारी कष्ट शेवटी सुखदायक परिणाम दाखवतात.

Increasingly painful exertions eventually show soothing results.


दिल्याने वाढते अशी एक मात्रा वस्तू म्हणजे आनंद.

Happiness is a quantity that increases with giving.


सहानुभूतीच्या हजार शब्दांपेक्षा मदतीचा एक हात अधिक श्रेष्ठ असतो.

A helping hand is better than a thousand words of sympathy.


क्षणाक्षणाने विद्या आणि कणाकणाने धन प्राप्त होते.

Wealth is gained through knowledge every moment.


आपल्या पायाखाली चुरगळलेल्या फुलं सुद्धा वास कधी वाया जात ते फूल आपल्या पायाला देखील सुगंध घेऊन जाते.

Even the flowers that are crushed under your feet, when the smell is lost, the flower also carries the fragrance to your feet.


आयुष्यामध्ये श्रीमंती फार काळ टिकत नाही उडून जाते पण ज्ञान अशी गोष्ट आहे ते कायम राहते.

Wealth does not last long in life, but knowledge is a thing that lasts.


Motivational quotes
Motivational quotes 


इतरांना खाली पाडणारा ताकदवान नसतो तर पडणार्याला जो उचलतो तोच खरा ताकदवान असतो.

The one who brings down others is not strong, but the one who picks up the one who falls is truly powerful.


दर दिवशी लहान लहान गोष्टी करत रहा,त्याच तुमचा उद्याचा दिवस फलदायी करतील.

Do small things every day, they will make your tomorrow fruitful.


मैत्री करत असाल तर पाण्यासारखी करा निर्मळ करा,दूरवर जाऊन सुधा क्षणों क्षणी आठवेल अशी करा. 

If you are making friends, make it like water, make it pure, go far and make Sudha remember every moment. 


योग्य वेळी नाही म्हणायला ही शिकलं पाहिजे.

We must learn to say no at the right time.


कधीच कोणाच्या चॉईस ला हसू नका कारण तुम्ही ही कोणाची तरी चॉईस असता.

Never smile at someone’s choice because you are someone else’s choice.


जी माणसे आपली असतात ती कधीच आपल्याला सोडून जात नाहीत जी जातात ती कधीच आपलं नसतात.

People who are ours never leave us, those who go are never ours.


प्रयत्न करीत रहा अडथळे येतील तुमच्या वाटेत थांबू नका चालत रहा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

Keep trying, obstacles will come, don’t stop in your path, keep walking, you will surely succeed.


कोणाच्या आयुष्यात जाताना आनंद घेऊन जावा कारण दुःख तर प्रत्येकाच्या वाट्याला येत असत.

When you go through someone’s life, you should take happiness because sorrow was shared by everyone.


माणूस हा बोलताना विचार करीत नाही पण बोलून गेल्यावर विचार करतो पण तस न करता बोलताना विचार केला पाहिजे.

Man does not think while speaking but thinks after speaking but he should think while speaking without doing so.


आयुष्यात जिंकायचं असेल तर हरलेल्या व्यक्तींकडून त्यांचे अनुभव जाणून घ्या कारण जिंकणाऱ्या पेक्षा हरणारा जिंकण्याची खरी किंमत सांगू शकतो.

 If you want to win in life, learn from the experiences of the losers because the loser can tell the true value of the winner rather than the winner.


जो व्यकी कष्ट करून पैसा कमावतो तो कधीच फालतू खर्च करत नसतो त्याला त्याच्या मेहनितीची किंमत माहिती असते.

The one who earns money by hard work never spends extravagantly, he knows the value of his hard work.


माणूस जोवर जिवंत आहे तोवर त्याला जपा कारण एकदा मातीआड गेला की परत येत नाही.

Take care of a person as long as he is alive, because once he goes to the ground, he does not come back.


कोणाच्या दुःखाचं कारण होण्या ऐवजी त्याच्या आनंदच कारण व्हा.

Instead of being the cause of someone’s sorrow, be the cause of his happiness.


Motivational quotes


कोणाला सुख किवा आनंद देता येत नसेल ना तर किमान दुःख तर देऊ नका.

Don’t give anyone happiness or joy, at least don’t give sorrow.तुम्हाला एक पोस्ट आवडल्यास सर्वांसोबत शेअर करा,

Thanks you all…


Life shayari marathi and english

Sad shayari in marathi famous 2021

Attitude Shayari Marathi एटीट्यूड शायरी मराठी
Leave a Comment